आपत्ती व्यवस्थापनामध्ये किती टप्प्यांचा समावेश होतो?
✅ Updated recently
आपत्तीचे कार्य हे आपत्तीपूर्व, आपत्ती प्रतिबंधक व आपत्तीची तीव्रता कमी करणे या तीन टप्प्यांत चालते.