इंग्रजी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा आहे. तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायचं असेल तर इंग्रजी आलेली कधीही चांगली आणि इंग्रजी भाषेमुळे तुम्हाला जगातील ज्ञानाचं भांडार उघडं होत. —भारतात तुम्ही कितीही ज्ञानी असाल पण इंग्रजी येत नसेल तर लोक तुम्हाला अडाणीच समजतात.