आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मानवी जीवनाला अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी व मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. विज्ञानाचे महत्त्व आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पहायला मिळते. औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र,कृषी क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाने बाजी मारली आहे.