आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापर केला जातो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कचऱ्याचा पुनर्वापर , नूतनीकरण न करता येणार्या नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करणे आणि पर्यायी स्त्रोत हे संसाधने आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिक संसाधने टिकवून ठेवण्याचे उपाय आहेत.