भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे. मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत.