आपल्यात प्राथमिक शाळा म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक होते. हे वर्ग प्रार्थमिक शाळ असे संबोधले जातात. भारतात शिक्षण गळतीचे प्रमाण जास्त होत आहे किवा वादात आहे असेही म्हणता येईल.