आपल्याला पृथ्वी फिरताना का जाणवत नाही?
✅ Updated recently
परंतु आपले शरीरदेखील पृथ्वीसोबत फिरत असल्या कारणाने, आपले शरीर स्थिर असते. म्हणजेच पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने आपले शरीर देखील फिरत असते. हेच कारण आहे की आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जाणवत नाही.