जेम्स वेब टेलिस्कोपने शोधला पृथ्वीसारखा ग्रह
जेम्स वेब टेलिस्कोपने हा पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढला आहे. या ग्रहाचे नाव गॅस जॉयंट “WASP-96b'असे ठेवण्यात आले आहे. ग्रहापासून बाहेर पडत असलेल्या प्रकाश तरंगांचा अभ्यास केला असता सकारात्मक माहिती हाती लागली आहे
आपल्याला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह सापडला आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.