आम्हाला आर्थिक नियोजनाची गरज का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग बचत आणि गुंतवणुक हा आहे. म्हणजेच जर आपणास पुढील पाच ते दहा वर्षानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आजपासुन आपण किती पैशांची बचत आणि गुंतवणुक करायला हवी याचे एक निश्चित नियोजन करणे होय.