आम्हाला तंत्रज्ञानाची गरज का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो. सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य व इतर सर्व बाबतींत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच शक्य झाली आहे