देशांतर्गत रहिवाशांकडून खालील कारणांसाठी मागणी केली जाते: (अ) वस्तू आणि सेवांची आयात: जेव्हा भारत वस्तू आणि सेवा आयात करतो तेव्हा वस्तू आणि सेवांच्या आयातीचे पैसे देण्यासाठी परकीय चलनाची मागणी केली जाते. पर्यटन: परदेश दौऱ्यांमध्ये होणारा खर्च भागवण्यासाठी परकीय चलनाची मागणी केली जाते.