शरीरामध्ये अन्नपचनासाठी योग्य प्रमाणात पाणी असणे जरूरी आहे. यासाठी नेहमी सांगितले जाते की जेवण केल्या नंतर भरपुर पाणी प्या. आपण जाणतो की आपण आपल्या जेवणाबाबत काळजी घेत नाही. महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिण्यामुळे वजन कमी होते.