आय ए एस होण्यासाठी काय करावे लागते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात. निवड झालेल्या आय.पी.एस. अधिकाऱ्यांना हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस विद्यालय (नॅशनल पोलीस अकॅडमी) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.