संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, केमिकल अभियांत्रिकी, सिव्हिल अभियांत्रिकी, धातुकर्म अभियांत्रिकी, खाण अभियांत्रिकी इ. ह्या सर्व शाखांमधे उच्च दर्जाचे प्रोफेसर मुलांना शिकवतात. अभ्यासक्रम देखील बर्‍याच प्रमाणात भिन्न आहे.