आयएएस अधिकाऱ्याला पदानुसार अंगरक्षक मिळतात, तर जिल्ह्यातील पोलीस दलाचा प्रमुख हा IPS अधिकारी असतो. कोण असतो अधिक पावरफूल? : IAS आणि IPS च्या जबाबदाऱ्या आणि अधिकार पूर्णपणे वेगवेगळे आहेत. दोन्ही सेवांचे जॉब प्रोफाइल खूप शक्तिशाली आहे, परंतु जिल्हा दंडाधिकारी म्हणून एक IAS अधिक शक्तिशाली आहे.