आयटी उद्योगात मंदी आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इन्फोसिसचे माजी संचालक टीव्ही मोहनदास पै म्हणतात की, आर्थिक वर्ष २०२२-२३ ची चौथी तिमाही आयटी कंपन्यांसाठी संथ असेल, परंतु त्याचा प्रभाव आणि व्याप्ती वैयक्तिक कंपन्यांच्या प्रोफाइल आणि धोरणावर अवलंबून असेल. नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी उद्योग) मंदी येण्याची शक्यता आहे.