आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ. स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड (युनायटेड किंग्डमचे राज्य), पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे.