आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आयुर्वेदाचे उपचार साइड इफेक्ट नसलेले आणि म्हणूनच अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात येतो. आयुर्वेदाचे तज्ज्ञ मानसिक आजारांसाठी वनौषधी जास्त प्रभावी असल्याचंही सांगतात