आयुष्यात पैसा हे महत्त्वाचे साधन झाले आहे. या साधनाचा उपयोग व्यवस्थित करणं आणि त्याचं मूल्य समजणं फार गरजेचं आहे.