आर विमला कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नागपूर : कोरोना काळात उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे