आरओ फिल्टर आरोग्यासाठी वाईट आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शहरांतील बहुतांश लोकसंख्या केवळ आरओचे पाणी पितात, परंतु आरओचे पाणी पिण्याचा धोकाही कमी नाही. हे खरे आहे की आरओ पाण्याचे शुद्धीकरण करते परंतु ते पाण्यातील आवश्यक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम 92 ते 99 टक्के फिल्टर करते. त्याचा मानवी शरीरावर आणि इतर अवयवांवर खूप वाईट परिणाम होतो.