राज्यातली बहुतांश शासकीय जंगलं ही प्रामुख्याने राखीव वनं म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्ट आणि संरक्षित वनं म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट या दोन प्रकारांत विभागली गेलीत. राखीव वन, वन कायद्यांतर्गत तर संरक्षित जंगलं वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित असतात.