आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाणी पिण्यासाठी स्वच्छ पेला, तांब्या वापरावा. साथीच्या दिवसांत पाणी उकळून प्यावे. पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे त्यातील रोगजंतू मारतात.