उत्तरध्रुवी महासागर पृथ्वीच्या उत्तर धृवाभोवतीचा महासागर आहे. ह्याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलॅंड, आइसलॅंड, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड हे देश/प्रदेश आहेत.