आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
थोडक्यात वर्तमानकाळात तसेच भविष्यात आपल्याला पैशांची जी गरज भासत असते ती पुर्ण करण्यासाठी आजपासुनच आपल्या कमवलेल्या प्रत्येक पैशाचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन होय.