आर्थिक नियोजन हा नियोजनाचा प्रकार आहे का?
✅ Updated recently
नियोजन ही आर्थिक धोरणाविषयी निर्णय घेण्याची एक पद्धत आहे. नियोजन ही विसाव्या शतकातील कल्पना आहे. नियोजनपद्धतीचा अवलंब प्रथम रशियात पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात करण्यात आला व नंतर नियोजनाचा सार्वत्रिक प्रसार झाला.