आर्थिक नियोजनाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक नियोजनात गुंतवणूक, आयुर्विमा (लाईफ इन्शुरन्स), सर्वसाधारण विमा (उदाहरणार्थ, मेडिक्लेम), प्राप्तिकर नियोजन (इन्कमटॅक्स प्लॅनिंग), इच्छापत्र (इस्टेट प्लॅनिंग) या बाबींचाही समावेश होतो.