आर्थिक विकासात उद्योजकतेची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उद्योजक उद्योग सुरू करतो, अनेकांना रोजगार देतो. आर्थिक व्यवहारातून, समाज, सरकार यांना कररूपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरिता आर्थिक मदत करतोच; पण समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो.