आर्थिक संरक्षण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
'संरक्षण अर्थशास्त्र' ही तुलनेने अर्थशास्त्राची एक नव विकसित विद्याशाखा आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे व साधने यांच्या आधाराने संरक्षण, नि:शस्त्रीकरण आणि शांतताविषयक बाबींचे ज्यात विश्लेषण केले जाते, त्याला 'संरक्षण अर्थशास्त्र' असे म्हणतात.