केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत एका विभागाला आर्थिक व्यवहार असून त्याताला आर्थिक विभाग असं म्हटले जाते. हा आर्थिक विभाग चीफ इकॉनॉमिक डिव्हिजन (CEA) च्या देखरेखीखाली आर्थिक सर्वेक्षण तयार करतो. देशाचे पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 दरम्यान सादर करण्यात आले