आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे प्रमुख कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लष्करप्रमुख - जनरल मनोज पांडे . नौदल प्रमुख - अॅडमिरल राधाकृष्णन हरी कुमार. हवाई दल प्रमुख - एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी