आर्यांचा व्यवसाय काय होता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्य हे मूलत: खेडूत लोक होते. त्यांचा मुख्य व्यवसाय गुरे पाळणे हा होता.