आशिया खंडाचे क्षेत्रफळ किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आशियामध्ये जगाच्या सध्याच्या लोकसंख्येच्या 60% लोकसंख्या राहते आणि हा खंड जगातील एकूण भूभागच्या 30% भूभाग व्यापतो. 2016 मध्ये आशियाची लोकसंख्या अंदाजे 4.4 अब्ज इतकी होती. आशिया खंडात चीन व भारत हे दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आढळतात.