गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील पाचव्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट चीनच्या उत्तर व वायव्य भागात व मंगोलियाच्या दक्षिण भागात सुमारे १२.९५ लाख चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर पसरले आहे.
आशियातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.