आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बृहन्मुंबईला आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये बीएमसी कडून 45,949 कोटींच बजेट सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे हे बजेट 2021 च्या बजेटपेक्षा 6900 कोटी रुपयांनी जास्त होतं.