आश्वासित प्रगती योजना म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लाभाची योजना आहे. यामध्ये पहीला लाभ 12 वर्षानंतर मिळत होता. दुसरा लाभ हा पहीला लाभाच्या 12+12=24 वर्षानंतर मिळतो. पात्रतेच्या निकषानुसार मिळतात