आसियानचे आयोजन केव्हा करण्यात आले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली.