गौरी देशपांडे : आहे हे असं आहे!
विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात लेखिका गौरी देशपांडे यांचं योगदान मोठं आहे. मराठीत कथा, कांदबरीकार म्हणून त्या परिचित आहेत. त्याचं सर्व साहित्य इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. त्यांचे इंग्रजीतील कवितासंग्रहही प्रसिद्ध आहेत. गौरी यांनी अरेबियन नाईट्सचे सगळे खंड मराठीत आणले.
आहे हे असे आहे या कथासंग्रहाचे लेखक कोण?
✅ Updated recently