इ स १८७८ च्या बर्लीन परिषदेचा अध्यक्ष कोण होता?

जर्मनी हे नव्यानेच संघटित झालेले राष्ट्र पूर्वेच्या प्रश्नामध्ये (ईस्टर्न क्वेश्चन) निःस्वार्थी व तटस्थ असल्यामुळे ऑटो फोन बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली बर्लिन येथे ही परिषद बोलविण्यात आली. ही परिषद १३ जून १८७८ रोजी सुरू झाली व एक महिना चालली.