इंग्रजांच्या काळात मुंबईतील खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी मिठाचा बाजार होता?
✅ Updated recently
मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते इंग्रजांपर्यंत नेहमीच मिठागरासाठी ओळखली जायची. वडाळा ते माहुल, कांजूरमार्ग ते विक्रोळी आणि गोरेगाव ते भाईंदर या शहराचे मिठागर पसरले आहेत. पूर्वेकडे इंग्रजांनी मीठ गोळा करण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी माहुल ते वडाळा आणि विक्रोळी ते ठाण्याच्या दिशेने अरुंद मापी रेल्वे बांधली होती.