1940 च्या 'ऑगस्ट ऑफर' द्वारे इंग्रजांनी प्रथमच संविधान सभेची मागणी मान्य केली. अखेरीस, कॅबिनेट मिशन योजनेच्या तरतुदींनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली.