इंग्रजांना भारतातून कोणी बाहेर काढले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
20 फेब्रुवारी 1947 रोजी तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांनी ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 30 जून 1948 पर्यंत ब्रिटीश भारत सोडतील अशी घोषणा केली.