इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी 1876 ते 1947 या 71 वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले. भारताचा सर्वात शेवटचा तुकडा 1947 साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले.