इंग्रजांनी भारतात किती वर्षे राज्य केले?
✅ Updated recently
१६०९ च्या आधी भारतात इंग्रज होते. पण इंग्रज भारतात कधी ही आले असो, त्यांनी खऱ्या अर्थाने राज्य करायला सुरुवात पलासीच्या युद्धापासुन केली. १७५७ पासून १९४७ पर्यंत — १९० वर्षं.