इंग्रजांनी भारतात कोणते चांगले काम केले?
✅ Updated recently
. रेल्वे चि स्थापना :- देशातील उत्पादित कच्चा माल जगभर पोहोचवता यावा म्हणून मुंबई, कोलकत्ता यासारख्या बन्दरापर्यन्त वाहून नेण्यासाठी इंग्रजांनी भारतात रेल्वेची स्थापना केली आणि तिचा विकास केला. ३. प्रशासकिय व्यवस्था :- भारत देशावरती पूर्णपणे पकड ठेवन्यासाठी इंग्रजांनी उत्तम अशी प्रशासकिय व्यवस्था निर्माण केली.