इंग्रजांनी १६५१ मध्ये कलकत्त्याजवळ हुगळी येथे बंगालमधील त्यांची पहिली वखार सुरु केली. महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकाता) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली. .