इंग्रजांनी भारतावर किती काळ कब्जा केला?
✅ Updated recently
१५० वर्षे सर्व भारतावर इंग्रजांनी राज्य केले ही संकल्पना कुणाच्या सुपीक डोक्यातून आली याची कल्पना नाही. पूर्ण भारतावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सत्ताधीश होते. संपूर्ण भारतावर इंग्रजांनी कधीही राज्य केलं नाही.