इंग्रजी मध्ये MLA म्हणजे काय?
✅ Updated recently
MLA चा फुल फॉर्म Member of legislative assembly आहे. अर्थात विधान सभा सदस्य होय. प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात विधानसभा सदस्य असतात. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा सदस्य अर्थात आमदार असतात.