इंग्रजी मध्ये imperatives म्हणजे काय?
✅ Updated recently
Imperative Sentence (इंपरेटिव्ह सेन्टेन्स) म्हणजे आज्ञार्थी वाक्य होय. Imperative Sentence मध्ये एखादी आज्ञा (order) अथवा विनंती (request) केलेली असते.