इंग्रजीमध्ये क्रियापद कुठे जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
Verb– Verb म्हणजे क्रियापद. वाक्यातील ज्या शब्दाने क्रिया दाखवली जाते असा शब्द. म्हणजेच वाक्यातील क्रियावाचक शब्दाला Verb असं म्हणतात. Subject– वाक्यातील कर्त्याला इंग्रजी मध्ये subject असं संबोधलं जातं.